दिनांक 18 December 2017 वेळ 3:06 AM
Breaking News
You are here: Home » स्पॉट पंचनामा » पालघर: अनधिकृत चाळींवर नगरपालिकेची कारवाई

पालघर: अनधिकृत चाळींवर नगरपालिकेची कारवाई

04

कारवाई नंतर उध्वस्त झालेले संसार

दि. २०: पालघर शहरातील विरेंद्र नगर व गणेशनगर  परिसरातील शेकडो चाळींवर पालघर नगरपरिषदेने कारवाई करीत त्या जमिनदोस्त केल्या असल्या तरी या चाळी उभ्या राहीपर्यंत प्रशासन झोपले होते का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आज नगरपरिषदेने मोठ्या पोलीस फौजफाट्याच्या मदतीने ही कारवाई केली.  ऐन पावसाळ्याच्या तोंडावर ही कारवाई उद्भवल्याने चाळ माफियांकडून फसवणूक झालेले गोरगरीब  रस्त्यावर आले आहेत. या नागरिकांना कुठल्याही प्रकारची नोटीस बजावण्यात आली नसल्याचा देखील त्यांचा आरोप आहे. याबाबत पालघर नगरपरिषदेचे मूख्याधिकारी  वैभव आवारे यांना विचारले असता नगरपरिषदेच्या जागेवर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी ही कारवाई  केल्याचे सांगितले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top