दिनांक 18 December 2017 वेळ 3:06 AM
Breaking News
You are here: Home » Uncategorized » लवकरच दैनिक राजतंत्रचे न्यूज पोर्टल वाचकांच्या सेवेत

लवकरच दैनिक राजतंत्रचे न्यूज पोर्टल वाचकांच्या सेवेत

1.5 by 3 Logoराजतंत्र न्यूज नेटवर्क
पालघर, दि. १८: दैनिक राजतंत्र तर्फे न्यूज पोर्टल कार्यान्वित केले जाणार असून त्याची ट्रायल चालू आहे. लवकरच आम्ही अद्ययावत व आकर्षक स्वरूपात आपल्या सेवेत हजर होत आहोत. ई पेपर वाचण्यासाठी Read E Paper या टॅबवर क्लिक करा अथवा epaper.rajtantra.com या संकेतस्थळाला भेट द्या!

comments

About rajtantra

Scroll To Top