पालघर भाजपचे “ मेरा आंगण … मेरा रणांगण आंदोलन ”

0
273
“ मेरा आंगण … मेरा रणांगण आंदोलन ”

पालघर, दि. 22: कोरोना विषाणू संक्रमण आपत्ती रोखण्यात अपयश आल्याचा आरोप करीत, भाजपातर्फे आज राज्यभरात ” मेरा आंगण … मेरा रणांगण आंदोलन ” करण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज भाजपच्या पालघर जिल्हा कार्यालयाच्या आवारात आंदोलन करण्यात आले. आंदोलनात भाजपचे पदाधिकारी प्रशांत पाटील, सुजीत पाटील, प्रमोद आरेकर, समीर पाटील, विजय तामोरे सहभागी झाले होते.

Rajtantra Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV (तुम्ही Direct 9822283444 ह्या क्रमांकावर Paytm देखील करु शकता)

Print Friendly, PDF & Email

comments