जिल्ह्यात 346 कोरोना बाधीत / 16 मृत्यू / 184 बरे झाले!

0
281

दि. 16 मे: पालघर जिल्ह्यामध्ये 346 जण कोरोना +Ve निष्पन्न झाले असून त्यातील 184 जण पूर्णत: बरे झाले आहेत, तर 16 जणांचा मृत्यू झाला आहे. 146 जणांवर उपचार चालू आहेत.

विरार वसई महानगरपालिका क्षेत्रात कोरोना +Ve रुग्णांची संख्या आता 307 वर पोचली असून त्यातील 13 जणांचा मृत्यू झाला आहे. वसई ग्रामीण क्षेत्रात 5 कोरोना बाधीत निष्पन्न झाले असून त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. पालघर तालुक्यात कोरोना बाधीतांची संख्या 21 असून त्यातील 2 जणांचा मृत्यू झाला आहे. डहाणू तालुक्यात 10 कोरोना बाधीत निष्पन्न झाले आहेत. वाडा तालुक्यात देखील 3 जणांना कोरोना बाधा झाली आहे.

Print Friendly, PDF & Email

comments