गडचिंचले हत्या प्रकरणी आणखी 5 जणांची धरपकड; एकूण संख्या 120

0
148

डहाणू दि. 9: गडचिंचले हत्याकांड प्रकरणी गुप्तचर विभागाने आणखी 5 जणांची धरपकड केली आहे. यापूर्वीच 115 जण अटकेत असून त्यापैकी 9 जण अल्पवयीन असल्यामुळे बालसुधारगृहात आहेत. व 106 जण पोलिस कोठडीत आहेत. काल आणखी 5 जणांना अटक केल्यानंतर आज डहाणू न्यायालयासमोर हजर केले असता 19 मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

संदर्भीत बातमी: गडचिंचले हत्याकांड प्रकरणी पोलिस अधिक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवले! गृहमंत्र्यांची घोषणा

Print Friendly, PDF & Email

comments