कोरोना व्हायरसची तपासणी सरकारने विनामूल्य करावी – सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

0
14

कोरोना व्हायरसची तपासणी सरकारी प्रयोगशाळेत असो किंवा खासगी प्रयोगशाळेत असो, ती विनामूल्य करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे दिले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य व गोरगरीब नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

संबंधित मुळ बातमी वाचा:- https://indianexpress.com/article/coronavirus/coronavirus-latest-news-live-updates-india-us-china-wuhan-who-6352575/

Print Friendly, PDF & Email

comments