पालघर पोलिसांच्या छापेमारीच्या सोंगाचे पोस्टमार्टम

एफआयआर दाखल नसताना तुमचे पोलीस बेकायदेशीर छापा टाकतात! तुमच्या वरदहस्ताने हे होते का? वाचा याच पानावर! उद्या, 9 मार्च 2020 पर्यंत वाट पहा!

पोलीस गुटखा पकडतात कि पचवतात? जप्त केलेला गुटखा जातो कुठे?

पिंक लेक हॉटेलवर पोलिसांनी छापा मारला की दरोडा टाकला?

पालघर जिल्हा पोलिसांच्या कारवाया म्हणजे नुसतीच चिल्लाचिल्लम! कायदा सुव्यवस्थेचे काय?

आमचा हा लेख अवश्य वाचा : “मिडिया” वाचकांनी खरेदी करावा, म्हणजे विकला जाणार नाही!

दैनिक राजतंत्रचे “E- वाचक” बना! त्यासाठी रुपये 300 मात्र E Subscription भरुन रोज दैनिक राजतंत्रचा पीडीएफ स्वरुपातील अंक आणि महत्वाच्या बातम्या आपल्या WhatsApp वर मिळवा. आमचे ई वर्गणीदार बना! आम्हाला पाठबळ द्या! त्यासाठी पुढील Link ला भेट द्या!…… https://imjo.in/vq7QpV


https://imjo.in/vq7QpV

पालघर जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक पदावर गौरव सिंह यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी रेतीमाफियांच्या विरोधात धडाकेबाज कारवाई सुरु केली. गावठी दारुचे अड्डे उद्ध्वस्त केले, गुटख्याच्या तस्करीला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला, जुगाराच्या अड्ड्यांवर छापेमारी केली. हे सर्व नियमितपणे चालू असताना देखील गुन्हेगारांचे कंबरडे प्रत्यक्षात मोडले गेलेच नाही. ना गुन्हेगारी नियंत्रणात आली, ना कायदा सुव्यवस्था नियंत्रणात राहिली. 29 जानेवारी रोजी बहुजन क्रांती मोर्चा तर्फे पुकारण्यात आलेला बंद हाताळण्यात पालघर पोलिसांना सपशेल अपयश आलेले आहे. पोलिसांचे इंटेलिजन्स पूर्णपणे अपयशी ठरले.

Print Friendly, PDF & Email

comments