दिनांक 09 April 2020 वेळ 2:42 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » बाबा हरदेव सिंग यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण रुग्णालयाची स्वच्छता

बाबा हरदेव सिंग यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण रुग्णालयाची स्वच्छता

प्रतिनिधी/वाडा, दि.23 : संत निरंकारी मिशनच्या भक्तांनी रविवारी देशव्यापी स्वच्छता व वृक्षारोपण अभियान राबवून निरंकारी बाबा हरदेव सिंह यांची 66 वी जयंती साजरा केली. सकाळी सात वाजल्यापासून निळे आणि खाकी गणवेश परिधान केलेल्या शेकडो स्त्री-पुरुषांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल होऊन, स्वतंत्र पथक बनवून साफसफाई करण्यास सुरवात केली. यावेळी त्यांनी रूग्णालयातील ओपीडी वॉर्ड व प्रयोगशाळांची केवळ स्वच्छताच केली नाही तर स्वच्छतागृहे, वेटिंग रूम आदी रूग्णालयाच्या बाहेरील ठिकाणांचीही स्वच्छता केली. या प्रसंगी तीनशेहून अधिक भाविकांनी सेवा दिली.

comments

About Rajtantra

Scroll To Top