दिनांक 30 May 2020 वेळ 8:38 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » सु.पे.ह. हायस्कूल शताब्दी सोहळ्यात गणित व संस्कृतचे स्कॉलर माजी विद्यार्थी शशिकांत बारी यांचा गौरव

सु.पे.ह. हायस्कूल शताब्दी सोहळ्यात गणित व संस्कृतचे स्कॉलर माजी विद्यार्थी शशिकांत बारी यांचा गौरव

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 14 : नुकत्याच पार पडलेल्या बोर्डीस्थित सुनाबाई पेस्तनजी हकीमजी शाळेच्या शताब्दी वर्ष सोहळ्यामध्ये शाळेचे माजी विद्यार्थी शशिकांत गंगाराम बारी यांचा प्रमुख पाहुणे प. पु. स्वामी स्वरुपानंद यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. बारी हे 1972 मध्ये गणित व संस्कृत विषयांत डिस्टिन्क्शनमध्ये उत्तीर्ण झाले होते. त्यांनी डहाणूचे नगराध्यक्षपद देखील भूषविले आहे. ते सरस्वती विद्यामंदिर शाळेचे विश्वस्त आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top