दिनांक 30 May 2020 वेळ 9:21 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत नेतृत्व गुण व व्यक्तिमत्व विकास शिबिर संपन्न

राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत नेतृत्व गुण व व्यक्तिमत्व विकास शिबिर संपन्न

राजतंत्र न्युज नेटवर्क/सफाळे, दि. 13 : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय व राष्ट्रीय सेवा योजना मुंबई विभाग स्तर 2 यांच्यातर्फे सफाळे येथे 3 दिवसीय नेतृत्व गुण व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात ठाणे, पालघर, मुंबई व रायगड या जिल्ह्यातून 129 शिबारार्थी, स्वंयसेवक व 26 कार्यक्रम अधिकारी सहभागी झाले आहेत. शिबिरात एम. के. ज्युनिअर कॉलेज (चिंचणी) चे शिक्षक संजय घरत, मुंबई विभाग राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. विनोद गवारे, पालघर जिल्हा समन्वयक प्रा. भिमराव पेटकर व कार्यक्रम अधिकारी प्रा. एकनाथ पाटील उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top