राजतंत्र परिवाराचे सदस्य बना

आमच्या E Subscription योजनेचे सदस्य व्हा. आमचे Paid E Reader बना. आमच्या वाचकांच्या यादीत तुमचे नाव येवू द्या. राजतंत्र परिवाराचे सदस्य व्हा. त्यासाठी अवघे रुपये 500 भरुन आमच्या E Paper चे 3 वर्षांसाठी वर्गणीदार  व्हा. विनामूल्य उपलब्ध असलेल्या सुविधांचे पैसे अदा करुन आमचे Premium वाचक बना. तुम्हाला तुमच्या Email अथवा WhatsApp अथवा दोन्हीवरुन ताज्या बातम्या व PDF स्वरुपातील अंक उपलब्ध करण्याची सुविधा पुरविण्यात येईल.त्या मोबदल्यात 3 वर्षांच्या काळात, दैनिक राजतंत्रमध्ये रुपये 1000 मुल्याची (जाहिरात देते वेळी उपलब्ध दरपत्रकानुसार) कुठलीही जाहिरात एकदा विनामूल्य प्रसिद्ध करा!