दिनांक 18 January 2020 वेळ 12:11 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » डहाणू तालुका काँग्रेसतर्फे महामानवाला अभिवादन

डहाणू तालुका काँग्रेसतर्फे महामानवाला अभिवादन

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू दि. 6 : माजी नगरसेवक नगीनदास देवा यांच्या नेतृत्वाखाली आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष मोरे, शहर अध्यक्ष उमेश वर्मा, सेवादल अध्यक्ष सुधाकर राऊत व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top