दिनांक 26 May 2020 वेळ 4:17 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » आमदार श्रीनिवास वणगांनी केली नुकसानग्रस्त भातपिकांची पाहणी

आमदार श्रीनिवास वणगांनी केली नुकसानग्रस्त भातपिकांची पाहणी

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 5 : पालघरचे नवनिर्वाचित आमदार श्रीनिवास चिंतामण वनगा यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या भात शेतीची नुकसानीची पाहणी केली. यावेळी पालघर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सचिन पाटील, शिवसेनेचे पदाधिकारी वैभव संखे, कल्पेश पिंपळे, नांदगावच्या सरपंच शर्मिला राऊत, उपसरपंच सुमित ठाकूर, पंकज ठाकूर, प्रकाश पाटील व शेतकरी उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top