आंबेसरी नागझरी येथील शिवसैनिकांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीमध्ये प्रवेश

0
17

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 13 : माकपचे नेते कॉ. अशोक ढवळे, कॉ. मरीयम ढवळे, डहाणू मतदारसंघाचे उमेदवार कॉ. विनोद निकोले, रमेश घुटे, कॉ. लहनी दौडा, चंद्रकात घोरखना, मधु बाई यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेमध्ये आंबेसरी नागझरी परिसरातील प्रमुख पदाधिकारी व 45 शिवसैनिकांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.

Print Friendly, PDF & Email

comments