चला पत्रकार होऊ या! पत्रकारिता समृद्ध करु या! लोकशाहीचा आधारस्तंभ बनू या!

0
142

चला पत्रकार होऊ या! पत्रकारिता समृद्ध करु या! लोकशाहीचा आधारस्तंभ बनू या!

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजला जाणारा Media सशक्त आणि सक्षम असणे आवश्यक आहे. Media चा Social वापर होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग उपयुक्त ठरु शकतो. यासाठी सर्वांना पत्रकारितेच्या प्रयोगात आमंत्रित करीत आहोत. तुमच्याकडे हवी फक्त इच्छाशक्ती आणि Smart Phone! विविध क्षेत्रातील कुठल्याही वयोगटातील स्त्री/पुरुष उमेदवारांचे स्वागत आहे.

सर्वप्रथम पत्रकारितेची मूलतत्त्वे समजून घ्या. तुमच्यासाठी आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये २ दिवसीय (शनिवार/रविवार) प्रशिक्षण वर्ग आयोजीत करीत आहोत. ज्यामध्ये ज्येष्ठ व प्रथितयश पत्रकारांकडून मार्गदर्शन केले जाईल. Facebook, WhatsApp च्या Group Admin साठी देखील हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल! प्रशिक्षण शुल्क रु. 1000/- मात्र. (कोर्स मटेरिअल दिले जाईल) यातील निवडक प्रशिक्षणार्थींना पत्रकारितेचे ओळखपत्र देऊन प्रत्यक्ष कामाचा अनुभव व संधी दिली जाईल.

तूम्हाला जर अशा प्रशिक्षण वर्गात सहभागी व्हायचे असेल तर तुम्ही ज्या शहर/तालुक्यातील असाल, त्या शहर/तालुक्याच्या खाली दिलेल्या WhatsApp Group च्या Link ला Click करुन स्वतःला Group मध्ये Add करुन घ्या. तुम्हाला तुमच्या तालुक्यातील प्रशिक्षण वर्गाच्या तारखा, स्थळ व आवश्यक तपशील Group च्या माध्यमातून समजू शकेल.

संकल्पना : आपण काय करणार आहोत?

सोशल मिडीया चा वापर करणाऱ्या नागरिकांना पत्रकारितेची मुलतत्वे व आचारसंहिता समजावून सांगितली जाईल. त्यानंतर मानद पत्रकारांच्या टिम बनवून विविध शासकीय कार्यालयांच्या कारभारावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल.  लोकशाही दिन खरोखरच लोकशाही पद्धतीने होतो का? सेवा हक्काप्रमाणे लोकांची कामे मुदतीत होतात का? भ्रष्ट्राचार निर्मूलनासाठी प्रयत्न होतात का? अधिकारी कार्यालयात उपलब्ध असतात का? शासकीय रुग्णालयात डॉक्टर असतात का? डॉक्टर असले तर औषधे असतात का? जबाबदार अधिकारी मुख्यालयात रहातात का? अशा कितीतरी गोष्टींकडे सक्षम नागरिक म्हणून आपल्याला लक्ष देता येईल.

चला आपण काही करु या! आपण सर्वच मैदानात उतरु या!

पालघर: https://chat.whatsapp.com/K4uZX2bg32HFn4fi3ZY574

बोईसर: https://chat.whatsapp.com/HpWAITMumcZ683v3SAqHT6

डहाणू: https://chat.whatsapp.com/IxtT6UVrqM3CK33ZiyJ4az

तलासरी: https://chat.whatsapp.com/FMBCvyJWhEnCcs4jm4y05K

जव्हार: https://chat.whatsapp.com/ILowOAUBrD4KYtz8NDPDGZ

मोखाडा: https://chat.whatsapp.com/Fw09kwvC2wYC27UiJFlb1M

विक्रमगड: https://chat.whatsapp.com/JjG8EQ2HSOlKa25SyNJmId

वाडा: https://chat.whatsapp.com/D72o119QxrK8LMClyoSSgX

कुडूस: https://chat.whatsapp.com/EMNghm9vkKHDrR5sh7dxcf

वसई: https://chat.whatsapp.com/HE3lWYsW3LW1lzhCAVWyn4

Print Friendly, PDF & Email

comments