दिनांक 25 August 2019 वेळ 2:14 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » दुचाकी चोरटा गजाआड, दोन दुचाकी हस्तगत

दुचाकी चोरटा गजाआड, दोन दुचाकी हस्तगत

अर्नाळा पोलिसांची कारवाई

विरार, दि. 16 : वसई तालुक्यातील वाढत्या दुचाकी चोरींच्या घटनांमुळे येथील पोलीस दुचाकी चोरट्यांच्या मागावर असुन मागील काही दिवसात अनेक टोळ्यांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. अशाच एका दुचाकी चोरट्याला नुकतीच अटक करण्यात आली असुन मत्तु उर्फ मोहन बलीराम यादव (वय 20, रा. अर्नाळा) असे सदर चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून एक बजाज कंपनीची पल्सर दुचाकी व एक यामाहा कंपनीची फॅसिनो स्कुटी हस्तगत करण्यात आली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top