दिनांक 09 April 2020 वेळ 2:40 AM
Breaking News
You are here: Home » 2020 » March » 25

Daily Archives: 25/03/2020

कोरोना विषाणूवर औषध असल्याचा केला दावा; गुन्हा दाखल!

कोरोना विषाणूवर औषध असल्याचा केला दावा! हाजी अब्दुल हमीद खान वर अफवा पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल!डहाणू तालुक्यातील आशागड गावच्या एका व्यक्तीने स्वतःचा व्हिडिओ प्रसारित केला असून भारत सरकारकडे कोरोना च्या विषाणूवर कुठलाही इलाज नसून आपल्याकडे इलाज असल्याचा दावा केला आहे. स्वतःची ओळख मुस्लिम हाजी अब्दुल हमीद खान अशी देऊन सरकारचा कोणी प्रतिनिधी आल्यास त्याला औषध देण्याची तयारी या इसमाने दर्शवली आहे. ... Read More »

लोकांनी घाबरुन जावू नये! – जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे

जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध असून लोकांनी घाबरुन जाऊ नये! – जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांचे यूट्यूब व्हिडीओद्वारे आवाहन.जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध असून लोकांनी घाबरुन जाऊ नये. सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांची यादी तयार करण्यात येत असून लोकांना औषधे, भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळण्याची व्यवस्था करण्याची उपाययोजना जिल्हा प्रशासनामार्फत सुरु आहे. लोकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये व दुकानात जावे ... Read More »

पालघर जिल्ह्यातील कोरोना बाधेबाबत आकडेवारी (25.03.2020 रोजीची)

पालघर, दिनांक 25.03.2020: पालघर जिल्ह्यामध्ये परदेशात प्रवास केलेल्या 553 व्यक्ती देखरेखीखाली आहेत. यामध्ये 21 जण हे 60 वर्षे पेक्षा जास्त वयाचे आहेत. देखरेखीखालील प्रवाश्यांपैकी 131 जणांचा 14 दिवसांचा कार्यकाळ पुर्ण झालेला आहे.20 प्रवाश्यांमध्ये कोरोनाबाधेची लक्षणे आढळल्यामुळे त्यांच्या घशाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून त्यातील 18 नमुन्यांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. प्राप्त अहवालांपैकी 17 अहवाल निगेटिव्ह आले असून 1 अहवाल पॉझिटिव्ह ... Read More »

Let’s Fight with CORONA…Daily Rajtantra Updates!

पालघर जिल्ह्यात आता 26 Corona +Ve ….. सविस्तर बातमी वाचण्यासाठी या Link वर Click करा! जिल्ह्यात आणखी 4 कोरोना पॉझिटीव्ह ….. सविस्तर बातमी वाचण्यासाठी या Link वर Click करा! पालघर जिल्ह्यात कोरोनाचा 3 रा बळी ….. सविस्तर बातमी वाचण्यासाठी या Link वर Click करा! पालघर जिल्ह्यात 16 वा कोरोना पॉझिटीव्ह ….. सविस्तर बातमी वाचण्यासाठी या Link वर Click करा! धक्कादायक! ... Read More »

Scroll To Top