दिनांक 09 April 2020 वेळ 2:27 AM
Breaking News
You are here: Home » 2020 » March » 23

Daily Archives: 23/03/2020

अखेर … संपूर्ण महाराष्ट्रात Lock Down जाहीर

दिनांक 23.03.2020: अखेर महाराष्ट्र सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात लॉक डाऊन जाहीर केले आहे. आता लोकांना अत्यावश्यक कारणासाठीच घराबाहेर पडता येणार आहे. लोकांनी कोरोना विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी केलेल्या उपाय योजनांना फारसा प्रतिसाद न दिल्यामुळे हा अप्रिय निर्णय घ्यावा लागणार आहे. राज्याच्या सीमा बंद करण्यात येत असून जिवनावश्यक वस्तुंच्या वाहतुकीला परवानगी मिळणार आहे. सर्व प्रकारची बस वाहतूक बंद करण्यात आली आहे. टॅक्सीसेवा ... Read More »

आजपासून शहरी भागात अनावश्यक घराबाहेर पडण्यास मनाई

पालघर, दि. २३ मार्च : करोना (कोव्हीड १९) विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पालघरचे जिल्हाधिकारी यांनी आज पहाटे ५ वाजल्यापासून ३१ मार्चच्या रात्री १२ वाजेपर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत. या मनाई आदेशांतर्गत जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायती, आणि बोईसर व तारापूर ग्रामपंचायती क्षेत्रात कोणालाही राहते घर /ठिकाण सोडून कोणत्याही सार्वजनिक अथवा खासगी ठिकाणी, रस्ते, या ठिकाणी प्रवेश करणे, उभे रहाणे, ताटकळणे, ... Read More »

Scroll To Top