दिनांक 09 April 2020 वेळ 2:44 AM
Breaking News
You are here: Home » 2020 » March » 19

Daily Archives: 19/03/2020

करोनाच्या मुकाबल्यासाठी खोडाळ्यात लॉक डाऊन

काही तास दुकाने बंद ठेवण्याचा दुकानदारांचा निर्णय दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 19 : राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शासन विविध उपाययोजना आणि निर्बंध घालत आहे. करोनाचा प्रसार टाळण्यासाठी गर्दी होणार्‍या ठिकाणांवर म्हणजे ग्रामीण भागातील आठवडेबाजार आणि बाजारपेठा बंद करण्याचा आदेश शासनाने दिला आहे. या आदेशातुन अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असताना, मोखाड्यातील खोडाळा ग्रामपंचायत आणि अत्यावश्यक सेवा देणार्‍या दुकानदारांनी स्वयंस्फुर्तीने काही तास ... Read More »

वाड्यात परदेशातून आलेल्या 12 व्यक्तींचे अलगीकरण

वाडा तालुक्यात एकही करोनाचा रुग्ण नाही प्रतिनिधी/वाडा, दि. 19 : जगभरात करोना व्हायरसने थैमान घातले असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने विविध निर्देश प्रशासनाला दिले आहेत. यात मुख्यत: परदेशातून आलेल्या नागरीकांचे अलगीकरण करण्याचे म्हटले असुन त्यानुसार वाडा तालुक्यात परदेशातून आलेल्या 12 नागरिकांचे अलगीकरण करण्यात आले आहे. स्पेन, हंगेरी, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, दुबई आदी ठिकाणांहून आलेल्या या नागरिकांमध्ये भारतीय व्यक्तींसह काही ... Read More »

काहीही अनुचित केलेले नाही; डॉ. आदित्य अहिरे यांचा खुलासा

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 19 : आज दिनांक, 19 मार्च रोजी, सरावली (डहाणू) येथील अंबुजा सिमेंट गोडाऊन येथे अंबुजा सिमेंटतर्फे काम करणारे मजूर, वाहन चालक व तत्सम लोकांना कोरोना आजारापासून घ्यावयाच्या काळजीसंबधी मार्गदर्शन करण्यासाठी मला बोलाविण्यात आले होते. सोशल माध्यमांपासून वंचित असलेल्या या मोजक्या व मर्यादित लोकांना वैद्यकीय व्यावसायिक म्हणून मी, कोरोना आजाराला आळा घालण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांची माहिती दिली. ... Read More »

Scroll To Top