दिनांक 09 April 2020 वेळ 3:36 AM
Breaking News
You are here: Home » 2020 » March » 18

Daily Archives: 18/03/2020

हातावर अलगीकरण शिक्का; पालघर रेल्वे स्थानकात 4 प्रवाशांना एक्सप्रेसमधुन उतरवले

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 18 : जर्मनी येथून परतलेल्या व गरीब रथ एक्सप्रेसने गुजरात राज्यातील सुरत येथे आपल्या मुळगावी निघालेल्या चार प्रवाशांना सहप्रवासी व तिकीट तपासनीस यांनी करोनाबाधित असल्याच्या संशयातून पालघर रेल्वे स्थानकात गाडी थांबवून उतरण्यास भाग पाडल्याची घटना आज, बुधवारी घडली. या चारही प्रवाशांच्या हातावर अलगीकरणाचा शिक्का असल्याचे सह प्रवाशांच्या निदर्शनास आल्यानंतर हा सर्व प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, एकाच ... Read More »

करोनाची दहशत झुगारून भाविकांची जगदंबा उत्सवाला गर्दी

करोनाच्या नायनाटासाठी देवीला घातले साकडे दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 18 : महाराष्ट्रासह देशात करोनाची दहशत निर्माण झाली आहे. अशातच मोखाड्यातील ऐतिहासिक आणि गेली तीनशेहून अधिक वर्षाची अखंडित परंपरा असलेल्या जगदंबा उत्सव अगदी साधेपणाने करण्यात येत होता. मात्र, अखेरच्या मुख्य उत्सवाला भाविकांनी करोनाची दहशत झुगारून प्रचंड गर्दी केली आणि देशावर आणि राज्यावर आलेल्या करोना संकटाचा नायनाट करण्याचे साकडे भक्तांनी देवीला घातले आहे. ... Read More »

Scroll To Top