दिनांक 09 April 2020 वेळ 3:28 AM
Breaking News
You are here: Home » 2020 » March » 16

Daily Archives: 16/03/2020

करोना : पालघर जिल्ह्यातील धार्मिक व पर्यटन स्थळांवर मनाई आदेश लागू

जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांचे आदेश पालघर, दि. 16 : जगभरात दहशत निर्माण केलेल्या करोना विषाणूचे राज्यभरातही रोज नविन रुग्ण आढळत असल्याने या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनातर्फे आवश्यक ते पाऊलं उचलण्यात येत आहेत. त्यानुसार, पालघर जिल्ह्यातही या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे प्रयत्न सुरु असुन जिल्ह्यातील सर्व धार्मिक व पर्यटन स्थळांवर 31 मार्चपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. तर ... Read More »

वाड्यात मोफत मास्क वाटप

प्रतिनिधी/वाडा, दि. 16 : जनरल कामगार युनियन वाडा शाखेच्या वतीने आज (ता.16) कुडूस येथे नागरिकांना मोफत मास्कचे वाटप करण्यात आले. सध्या देशभरात करोना व्हायरस आजाराची मोठी दहशत निर्माण झाली असुन नागरीक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. याची दखल शासन स्तरावर घेतली जात आहे. परंतु आपणही आपल्या परीने देशहित डोळयासमोर ठेऊन काही वाटा सुरक्षिततेच्या दृष्टीने उचलणे कर्तव्य आहे. या विचाराने प्रेरित होऊन ... Read More »

Scroll To Top