दिनांक 09 April 2020 वेळ 2:21 AM
Breaking News
You are here: Home » 2020 » March » 15

Daily Archives: 15/03/2020

महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध! – आमदार कॉ. विनोद निकोले

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 15 : सन 1908 साली महिलांनी एकत्र येऊन शोषणाविरुद्ध संघर्ष केला, त्याची आठवण म्हणून 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आपण आता स्त्रियांना समान वागणूक दिली पाहिजे आणि महिलांनी देखील आपल्या हक्कांबद्दल जागृत राहिले पाहिजे. मला मतदान करुन लोकांनी त्यांची जबाबदारी पार पाडली आहे. आता मला माझ्या कर्तव्याची अंमलबजावणी करायची असून ... Read More »

वैद्यकीय अधिकारी नसल्याने आरोग्य उपकेंद्र पडले ओस; वाड्यातील उज्जैनीत आरोग्यचा प्रश्न ऐरणीवर

प्रतिनिधी/वाडा, दि. 15 : तालुक्यातील उज्जैनी येथील आरोग्य उपकेंद्रात मागील अनेक दिवसांपासुन वैद्यकीय अधिकारीच नसल्याने येथील रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत असुन येथून 16 किलोमीटर अंतरावरील परळी प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून रहावे लागत आहे. वाड्यापासून जवळपास 35 किमी अंतरावर असलेल्या अति दुर्गम उज्जैनी गावातील हे आरोग्य उप केंद्र 5 किमी परिसरातील आखाडा, वडवली, विर्‍हे तसेच अनेक पाड्यातील रुग्णांना आरोग्य ... Read More »

काय आहे करोना व्हायरस? जाणून घेऊ काही

वाचा लक्षणे, घ्यावयाची काळजी व सर्व काही सध्या करोनाची साथ चालू आहे. सगळ्यांना हे माहीतच असेल कि या आजाराची सुरुवात चीन या देशापासून सुरु झाली आणि गेल्या दोन महिन्यांच्या कालांतरात हि लागण हळूहळू जग भर पसरली आहे. चीन नंतर जापान, इटली या देशांमध्ये जास्त प्रमाणात लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. आपल्या भारतात सुद्धा करोना वायरसची लागण झाल्याचे रुग्ण आढळताहेत. ... Read More »

Scroll To Top