दिनांक 09 April 2020 वेळ 2:32 AM
Breaking News
You are here: Home » 2020 » March » 09

Daily Archives: 09/03/2020

पालघर जिल्हा पोलिसांमध्ये गटबाजी व कुरघोडी

पालघर जिल्ह्यामध्ये पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणावर गटबाजी होत असून परस्परांवर गुन्हे दाखल करण्यापर्यंत मजल जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी डहाणूला येऊन छापे मारतात आणि बोईसर युनिटचे अधिकारी वसई तालुक्यात जाऊन छापेमारी करतात. पोलिस अधिक्षकांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन युनिट मध्ये परस्परसंबंध नसल्याने ते परस्परांवर कुरघोडी करताना दिसतात. स्थानिक गुन्हे शाखांचे स्थानिक पोलिस स्टेशनशी देखील वाद असतात. यातून पोलिस पोलिसांचेच ... Read More »

तारापूर एमआयडीसीतील उद्योजकांना दिलासा

नविन सीईटीपी केंद्र सुरु करण्यास 20 मार्चपर्यंत मुदत उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात तातडीची बैठक संपन्न राजतंत्र न्युज नेटवर्क/मुंबई, दि. 10 : तारापूर औद्योगिक वसाहतीच्या जुन्या सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रा (सीईटीपी) कडून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांचे होत असलेले उल्लंघन व त्यामुळे या केंद्रावर करण्यात आलेली बंदीची कारवाई तसेच नविन 50 एमएलडी क्षमतेचे सीईटीपी केंद्र कार्यान्वित करण्यात होत असलेल्या विलंबाच्या पार्श्‍वभुमीवर सामेवारी (दि. ... Read More »

मेघदूत अ‍ॅपद्वारे शेतकर्‍यांना मिळणार हवामानाचा अचूक अंदाज

कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे होतेय जनजागृती देशभरातील 658 जिल्ह्यातील शेतकर्‍यांना होईल फायदा राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 10 : सातत्याने होणार्‍या हवामानातील बदलांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेती उत्पादन घटत आहे. यात बदलत्या हवामानाची माहिती शेतकर्‍यांपर्यंत वेळेत न पोहोचणे हे देखील एक मुख्य कारण आहे. यावर उपाय म्हणून भारतीय हवामान विभाग, भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि पुणे येथील भारतीय ... Read More »

Scroll To Top