दिनांक 09 April 2020 वेळ 3:26 AM
Breaking News
You are here: Home » 2020 » March » 08

Daily Archives: 08/03/2020

महिला पोलिस अधिकाऱ्यावर गोळीबार! पालघर जिल्ह्यात सुरक्षित कोण?

दि. 8.02.2020: जिल्हा पोलिस प्रमुख गौरव सिंग यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धवा जायभाये यांच्यावर जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला, काल ७ मार्च रोजी गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. नशीबाने त्यांच्यासह सर्व पोलिस सुरक्षित आहेत. पालघर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झालेला असतानाच जिल्ह्यात आता महिला सुरक्षित नसल्याचे चित्र समोर आल्याने गौरव सिंग यांच्या ... Read More »

महिला संरक्षणाच्या विशेष तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी व्हावी! -न्यायाधीश मनोहर सैंदाने

वाड्यात स्वप्नसाकार साधन केंद्रातर्फे महिला दिन साजरा प्रतिनिधी/वाडा, दि. 8 : घटनेने महिलांना विशेष अधिकार दिले आहेत, तसेच महिला संरक्षणाची विशेष तरतूद कायद्याद्वारे करण्यात आली आहे. मात्र प्रशासनाने तत्पर राहून महिलांना त्यांचे हक्क मिळवून दिले पाहिजेत, असे आवाहन वाडा दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश मनोहर सैंदाने यांनी केले आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाचा अंगीकृत उपक्रम असणार्‍या स्वप्नसाकार साधन केंद्राने आयोजित केलेल्या महिला ... Read More »

वाडा : 29 वर्षीय महिलेवर प्राणघातक हल्ला

बुधावली येथील घटना आरोपीला तत्काळ अटक जुन्या वादातून हल्ला केल्याचा संशय प्रतिनिधी/वाडा, दि. 8 : तालुक्यातील बुधावली येथील कातकरी वाडीत काल, शनिवारी (दि.7) दुपारच्या सुमारास एका 29 वर्षीय महिलेवर तिच्या राहत्या घरी चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेने गावात भितीचे वातावरण पसरले असुन कीर्ती जाधव असे हल्ला झालेल्या महिलेचे नाव आहे. घटनेनंतर आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली ... Read More »

Scroll To Top