दिनांक 09 April 2020 वेळ 3:18 AM
Breaking News
You are here: Home » 2020 » March » 06

Daily Archives: 06/03/2020

पोलीस गुटखा पकडतात कि पचवतात? जप्त केलेला गुटखा जातो कुठे?

पालघर जिल्ह्यामध्ये जवळपास रोज किंवा दिवसाआड गुटख्याच्या गाड्या पकडल्या जातात. इतका गुटखा जातो कुठे? असा प्रश्न उपस्थित होतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर गुटखा पकडला जात असताना जिल्ह्याभरात कुठेही सहजच गुटखा उपलब्ध होतो. तो देखील चोरीछुपे नाही, खुले आमपणे! कारण जप्त केलेला कोट्यावधी रुपयांचा गुटखा पुन्हा स्थानिक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतो असा आरोप केला जात आहे. पोलीसच तो परस्पर विकतात, असा पोलिसांवर ... Read More »

वाडा : 16 वर्षीय मुलीवर वृद्धाचा लैंगिक अत्याचार

प्रतिनिधी/वाडा, दि. 6 : 66 वर्षीय वृद्धाने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वाड्यात समोर आली आहे. वाड्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका पाड्यावर 29 फेबु्रवारी रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली असुन पीडित मुलगी आपल्या शेजारी राहणार्‍या 66 वर्षीय मारुती मानकर याच्या घरी लसूण आणण्यासाठी गेली असता मानकर याने घरात कुणीही नसल्याचा फायदा ... Read More »

Scroll To Top