दिनांक 09 April 2020 वेळ 2:14 AM
Breaking News
You are here: Home » 2020 » March » 05

Daily Archives: 05/03/2020

पिंक लेक हॉटेलवर पोलिसांनी छापा मारला की दरोडा टाकला?

एकीकडे पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरवसिंग हे गुन्हेगारी क्षेत्राचे कंबरडे मोडण्याच्या भूमिकेत रेतीमाफिया, जुगाराचे अड्डे, दारुचे अड्डे, गुटखा तस्करी यांच्याविरोधात मोहीम राबवत असल्याचा देखावा केला जात असला तरी ते चित्र फसवे आहे. आणि त्यामुळेच त्यातून गुन्हेगारीवर कुठलीही जरब बसलेली नाही. या फसव्या कारवायांचा केलेला हा पर्दाफाश! पोलिसांचा छापा की दरोडा? पोलिसांनी 24 सप्टेंबर 2018 रोजी डहाणूतील हॉटेल पिंक लेक हॉटेलमध्ये ... Read More »

कासा येथे 11 लाखांचा गुटखा जप्त

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 8 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कासा हद्दीत पोलिसांनी एका ट्रकमधुन सुमारे 11 लाखांचा गुटखा जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी ट्रकचा चालक व त्याच्या साथिदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महामार्गावरील आंबोली गावच्या हद्दीत असलेल्या पटेल हॉटेलसमोर काल, 4 मार्च रोजी दिड वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. कासा पोलीस येथे वाहनांची तपासणी करत असताना एच.आर.38/वाय. 2487 या क्रमांकाच्या ... Read More »

Scroll To Top