दिनांक 09 April 2020 वेळ 2:10 AM
Breaking News
You are here: Home » 2020 » March » 03

Daily Archives: 03/03/2020

मुख्यमंत्र्यांनी घेतला पालघर जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचा आढावा!

कुपोषणमुक्तीसाठीच्या टास्क फोर्सने उपाययोजनांची गतीने अंमलबजावणी करावी! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई, दि. 3 : आदिवासींमधील बालमृत्यू आणि माता मृत्यूचे प्रमाण तसेच कुपोषण मुक्तीच्या अनुषंगाने स्थापन कृती दलाकडून (टास्क फोर्स) आवश्यक उपाययोजनांची गतीने अंमलबजावणी करावी. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयांच्या खाटांच्या क्षमतेत वाढ करावी तसेच श्रेणीवर्धनाच्या प्रस्तावांवर सकारात्मक कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालघर जिल्हा ... Read More »

पालघर जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय व कृषी विज्ञान केंद्राची निर्मिती करावी; निलेश सांबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 3 : पालघर जिल्हा हा मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेला मात्र विकासापासून वंचित असलेला आदिवासी व मागासबहुल जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वैद्यकीय आणि शैक्षणिक गरजा लक्षात घेता जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय व कृषी विज्ञान केंद्राची तातडीने निर्मिती करावी, अशी मागणी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक व पालघर जिल्हा परिषद उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ... Read More »

Scroll To Top