दिनांक 09 April 2020 वेळ 3:03 AM
Breaking News
You are here: Home » 2020 » March » 02

Daily Archives: 02/03/2020

कार्यरत शिक्षण व्यवस्थेत गुणात्मक बदल घडवण्याची गरज -नीलेश निमकर

मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना मांडली भूमिका प्रतिनिधी/वाडा, दि. 29 : सद्यस्थितीत कार्यरत सरकारी शिक्षण व्यवस्थेचा आवाका खूप मोठा आहे. त्याला खाजगी शाळा पर्याय ठरू शकत नाहीत. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेत अमुलाग्र बदल घडवायचा असेल तर सरकारी शिक्षण व्यवस्थेत गुणात्मक बदल घडविण्याची गरज असल्याची भूमिका शिक्षणतज्ञ नीलेश निमकर यांनी वाडा येथे बोलताना मांडली. पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने ’निरंतर जबाबदार ... Read More »

वनविभागाने सुट्टीच्या दिवशी केलेला लिलाव वादाच्या भोवर्‍यात

जव्हार उप वनविभागातील अधिकार्‍यांच्या भूमिकेवर संशय शिवाजी महाराज जयंतीदिनी केला लिलाव प्रतिनिधी/वाडा, दि. 2 : जव्हारच्या उप वनविभाग कार्यालयाने 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी महाराजांना अभिवादन करणे आवश्यक असताना, तसे न करता लाकडांचा लिलाव केल्याने यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप वाडा शिवसेना उप तालुका प्रमुख कैलास सोनटक्के यांनी केला आहे. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांच्या भूमिकेवर संशय ... Read More »

एटीएम कार्डची अदलाबदली करुन गंडा घालणारी टोळी गजाआड

राजतंत्र न्युज नेटवर्क/वसई, दि. 2 : एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरीकांकडील एटीएम कार्डची अदलाबदली करुन लोखोंचा गंडा घालणार्‍या दोन जणांच्या टोळीला वालीव पोलिसांनी गजाआड केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून विविध बँकांचे 53 एटीएम कार्ड व 4 लाख 24 हजारांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असुन त्यांच्या चौकशीतून महाराष्ट्रातील 5 व गुजरात राज्यातील 10 अशा एकुण 15 गुन्ह्यांची उकल ... Read More »

जगन्नाथ घरत यांच्या कथासंग्रहाचे प्रकाशन

प्रतिनिधी/डहाणू, दि. 2 : पालघर येथील निवृत्त उप मुख्याध्यापक जगन्नाथ घरत यांच्या पारकट्टा या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे सचिव व कोमसापचे केंद्रीय प्रभारी अध्यक्ष प्रा.अशोक ठाकूर, पालघर जिल्हाध्यक्ष प्रवीण ना. दवणे, कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष विदुर पाटील, प्रा. अविनाश देशपांडे, पालघर सांस्कृतिक मित्र मंडळाचे अध्यक्ष केदार काळे, कैलास जाधव, कवीवर्य ... Read More »

Scroll To Top