दिनांक 09 April 2020 वेळ 2:00 AM
Breaking News
You are here: Home » 2020 » March » 01

Daily Archives: 01/03/2020

बोईसरमधील सीईटीपी परिसरात आढळले श्वानांचे मृतदेह

प्रदुषित पाणी प्यायल्याने मृत्यू झाल्याचा संशय नागरिकांमध्ये भितीचे वातावरण वार्ताहर/बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधुन बाहेर पडणार्‍या रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणार्‍या जुन्या 25 एमएलडी क्षमतेच्या सामुदायिक रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रा (सीईटीपी) च्या आवारात 12 ते 15 कुत्री मृत अवस्थेत आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सीईटीपीच्या प्रदुषणामुळे या श्वानांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. तारापूर एमआयडीसीतील ... Read More »

धर्माधिकारी प्रतिष्ठानची बोईसरमध्ये स्वच्छता मोहिम

36 किलोमीटर रस्ते व सार्वजनिक स्थळे केली स्वच्छ वार्ताहर/बोईसर, दि. 1 : गेल्या काही वर्षांपासुन विविध सामाजिक उपक्रम राबविणार्‍या डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तर्फे आज बोईसर येथे व्यापक स्वरुपात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी हजारो श्री सदस्यांनी सुमारे 36 किलोमीटर अंतराचे रस्ते व सार्वजनिक स्थळांचा परिसर स्वच्छ केला. डॉ. आपासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मोहिमेत 2 हजार ... Read More »

डहाणूतील सोगवे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहाची सोय

प्रतिनिधी/डहाणू, दि. 1 : तालुक्यातील सोगवे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी रोटरी क्लब ऑफ मुंबई व रोटरी क्लब ऑफ डहाणूच्या संयुक्त विद्यमाने अद्ययावत स्वच्छतागृह बांधून देण्यात आले असून 28 फेब्रुवारी रोजी छोटेखानी कार्यक्रमानंतर ते विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले. या प्रसंगी मुंबई रोटरी क्लबचे लता सुभरायडू, पियुष शहा, मिलिंद पाटील तसेच डहाणू रोटरी क्लबचे योगराज शिरसाठ, निमिल गोहील, यश कोलपे, डॉ. ... Read More »

डहाणूतील टोकेपाडा शाळेचा वॉटर बेल उपक्रम

विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची करुन दिली जाते आठवण प्रतिनिधी/डहाणू, दि. 1 : तालुक्यातील टोकेपाडा शाळेत 1 फेब्रुवारीपासून आरोग्यदायी वॉटर बेल उपक्रम राबविण्यात येत असुन या उपक्रमाद्वारे शाळेत तीन वेळा वॉटर बेल वाजवून विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करुन दिली जात आहे. यासाठी पेन्स सहयोग फाउंडेशनचे मुख्य योगेश सावे व सौ. दीप्ती सावे यांनी शाळेत स्वत: उपस्थित राहून सर्व 50 विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी ... Read More »

Scroll To Top