दिनांक 09 April 2020 वेळ 3:27 AM
Breaking News
You are here: Home » 2020 » February » 16

Daily Archives: 16/02/2020

दांडेकर महाविद्यालय व रशियन स्टेट मानव्यविद्या विद्यापीठात सामंजस्य करार

विविध अभ्यासक्रमांची होणार देवाण-घेवाण राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 16 : आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध अभ्यासक्रमांची देवाण-घेवाण व्हावी तसेच पालघर परिसरातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणाची संधी प्राप्त व्हावी, याकरिता सोनोपंत दांडेकर महाविद्यालय व जागतिक स्तरावरील पहिल्या शंभर विद्यापीठात स्थान असलेल्या रशिया देशातील रशियन स्टेट मानव्यविद्या विद्यापीठ यांच्यात नुकताच शैक्षणिक व सांस्कृतिक आदान-प्रदानाचा सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी सदर रशियन विद्यापीठाच्या तज्ञ शिष्टमंडळाने ... Read More »

मोखाडा पंचायत समितीच्या सभापती पदी सारिका निकम; तर उपसभापती लक्ष्मीबाई भुसारा

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 16 : निवडणुकीच्या जवळपास महिनाभराच्या कालावधीनंतर पार पडलेल्या मोखाडा पंचायत समिती सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुकीत सभापती पदी शिवसेनेच्या सारिका निकम तर उपसभापती राष्ट्रवादीच्या लक्ष्मीबाई भुसारा यांची निवड करण्यात आली आहे. तीन जिल्हा परिषद व सहा पंचायत समिती गण असलेल्या मोखाडा पंचायत समिती व जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणुक 7 जानेवारी रोजी पार पडली होती. त्यानंतर जवळपास महिनाभराच्या ... Read More »

पालघर : प्रस्तावित जिल्हा न्यायालय पक्षकारांसाठी ठरणार गैरसोयीचे

पालघर वकील संघटनेचे मत; सिडकोवर मनमानी कारभाराचा आरोप प्रतिनिधी/डहाणू, दि. 16 : पालघर जिल्ह्याच्या नवनगरमधील आस्थापनेचे काम शासनाने सिडकोला दिलेले आहे. त्यामधील जिल्हा न्यायालयाची इमारत सिडकोने जनतेला व वकीलांना विचारात न घेता मनमानीपणे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या परिसरातून अर्थात कोळगाव सेक्टर 15 मधून नंडोरे येथील सेक्टर 3 मध्ये हलविल्याचा आरोप होत असुन पालघर न्यायालयीन वर्तुळात याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ... Read More »

Scroll To Top