दिनांक 09 April 2020 वेळ 3:12 AM
Breaking News
You are here: Home » 2020 » February » 12

Daily Archives: 12/02/2020

डहाणू : वीटभट्टी मालकाच्या जोखडातून आदिवासी मजूरांची सुटका

आरोपी मालकाला अटक राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि.12 : तालुक्यातील चिंचणी गावातील नागेश्वरी पाडा भागात राहणार्‍या कातकरी कुटुंबातील मजूरांना मारहाण करुन त्यातील दोघांचे अपहरण करणार्‍या वीटभट्टी मालकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दिनेश तरे (रा. भिवंडी) असे सदर वीटभट्टी मालकाचे नाव असुन श्रमजीवी संघटनेमुळे सदर आदिवासी मजूरांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. डहाणू तालुक्यातील कासा वाघाडी येथील कातकरी समाजाचे दहा-बारा कुटुंब ... Read More »

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत डहाणूतील शिक्षकाची प्रथम पारितोषिक पटकावण्याची हॅट्रिक

प्रतिनिधी/डहाणू, दि. 12 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत दरवर्षी महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले जाते. सन 2019- 20 साठी देखील सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत के.एल.पोंदा हायस्कूल या माध्यमिक शाळेतील शिक्षक बाळासाहेब रघुनाथ चव्हाण यांच्या निबंधाला सलग तिसर्‍या वर्षी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ... Read More »

शिवसैनिकांच्या गाड्यांची तोडफोड : आरोपींना तत्काळ अटक करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी/वाडा, दि. 12 : तालुक्यातील चिंचघर या गावातील तीन शिवसैनिकांच्या चारचाकी गाड्यांच्या काचा अज्ञात व्यक्तीने फोडल्याचा प्रकार गेल्या जानेवारी महिन्यात घडला असून राजकीय वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप केला जात आहे. यातील आरोपींना पोलिसांनी अद्यापही अटक केलेले नाही. त्यामुळे शोध घेऊन आरोपींना तत्काळ अटक करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने एका निवेदनाद्वारे वाडा पोलीस निरीक्षकांना दिला आहे. गेल्या महिन्यात ... Read More »

वाडा : टाकून दिलेल्या नकोशीचा मृत्यू; अज्ञात माता पिता विरोधात गुन्हा दाखल

प्रतिनिधी/वाडा, दि. 11 : वाडा तालुक्यातील तिळसा येथे तीन दिवसाची नवजात बालिका सापडली असून दुर्दैवाने तिचा मुंबई येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून निर्दयी माता पितांविरोधात वाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2 फेब्रुवारी रोजी तिळसा येथील नदी किनारी असलेल्या नारायण डुकले यांच्या शेतात सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ... Read More »

वाड्यात ट्रेलरचे अपहरण करून लाखोंची चोरी

रिव्हॉल्वरचा धाक दाखवून 16 टन लोखंड लांबवले प्रतिनिधी/वाडा, दि. 12 : तालुक्यातील आबिटघर येथून मुंबईकडे लोखंड घेऊन चाललेल्या एका ट्रेलरचे चालक व वाहकाला रिव्हॉल्वरचा धाक दाखवून अपहरण करून त्यामधील 16 टन लोखंडाची चोरी केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (दि.10) रात्रीच्या सुमारास वाडा-भिवंडी महामार्गावर घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील आबिटघर येथे सुर्या ही लोखंडी सळ्यांचे उत्पादन घेणारी कंपनी आहे. या कंपनीतून नेहमी ... Read More »

Scroll To Top