दिनांक 09 April 2020 वेळ 2:31 AM
Breaking News
You are here: Home » 2020 » February » 09

Daily Archives: 09/02/2020

डहाणूत दिव्यांगांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा

प्रतिनिधी/डहाणू, दि. 9 : वंदे मातरम अंध -अपंग सेवाभावी संस्था व डहाणू तहसील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि.7) डहाणू नगर परिषदेच्या सभागृहात दिव्यांगांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डहाणूचे तहसीलदार राहूल सारंग, अध्यक्ष म्हणून विनोद अनंत राऊत, नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड या संस्थेचे अधिकारी मंगेश गायकर, वंदे मातरम संस्थेचे सल्लागार प्रमोद पाटील, राजन घरत, नीता ... Read More »

वाड्यातील शेतकर्‍याने पिकवले पिवळे कलिंगड

5 एकरातील लागवडीतून मिळणार लाखो रुपयांचे उत्पन्न पारंपरिक शेतीला फाटा देत शेतीत केला नवा प्रयोग दिनेश यादव/वाडा, दि. 8 : तालुक्यातील देवघर या छोट्याशा गावातील एका शेतकर्‍याने येथील पारंपारिक भातशेतीला फाटा देत पिवळ्या कलिंगडाच्या लागवडीचा यशस्वी प्रयोग केला असून यातून सदर शेतकर्‍याला लाखो रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे. तर दुसरीकडे हा आगळावेगळा प्रयोग सगळ्यांच्याच कुतुहलाचा विषय बनला आहे. वाडा तालुका हा ... Read More »

मोखाड्यातील पाणी प्रश्‍न पेटणार?

उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांचे धरणे आंदोलन दीपक गायकवाड/मोखाडा : दमणगंगा, वैतरणा आणि गोदावरी नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध करण्यासाठी तसेच अप्पर वैतरणा सामूहिक पाणी पुरवठा योजना मंजूर करणे, मोखाडा तालुक्यासाठी पर्यायी जल आराखडा तयार करणे, याशिवाय तालुक्यात अस्तित्वात असलेल्या वाघ, खोच, तुळ्याचापाडा आणि सायदे येथील धरणांचे योग्य नियोजन करणे, आदी मागण्यांच्या परिपुर्तीसाठी शेकडो महिलांना घेऊन कष्टकरी संघटना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्या, सोमवारी ... Read More »

Scroll To Top