दिनांक 09 April 2020 वेळ 3:02 AM
Breaking News
You are here: Home » 2020 » February » 02

Daily Archives: 02/02/2020

बोर्डी येथे चिकू फेस्टिवल जल्लोषात संपन्न!

शिरीष कोकीळ/डहाणू, दि. 2 : सालाबादप्रमाणे या वर्षीही 1 व 2 फेब्रुवारी रोजी बोर्डी येथे चिकू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य अतिथी व उद्घाटक म्हणून भारत पर्यटनचे पश्चिम विभागीय प्रादेशिक संचालक वेंकटेशन दत्तात्रेयन, तर अतिथी म्हणून पालघरचे खासदार राजेंद्र गावीत, वीणा वर्ल्डच्या संस्थापक व संचालिका वीणा पाटील, ट्रिट बीच रिसॉर्ट अ‍ॅन्ड स्पाचे संस्थापक व संचालक आलोक मुंद्रा, माधवबागचे ... Read More »

भेसळयुक्त पनीर : वाड्यातील श्रीकृष्ण फार्म कंपनीवर छापा

प्रतिनिधी/वाडा, दि. 2 : पुण्यात आढळलेल्या भेसळयुक्त पनीरच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील निचोळे येथील ’श्रीकृष्ण फार्म’ या पनीर बनविणार्‍या कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी छापा टाकला असून कंपनीतील दुग्धजन्य पदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. पुण्यात आढळलेले भेसळयुक्त पनीर याच कंपनीत बनविले असल्याच्या संशयावरून हा छापा टाकण्यात आला आहे. श्रीकृष्ण फार्म कंपनीत पनीर, चीज व योगर्ट आदी दुग्धजन्य पदार्थ तयार केले जातात. ... Read More »

Scroll To Top