दिनांक 26 May 2020 वेळ 5:47 AM
Breaking News
You are here: Home » 2020 » January » 14

Daily Archives: 14/01/2020

भेदभावरहित आदिवासी संस्कृतीची जपणूक आवश्यक! -छत्तीसगड राज्यपाल अनुसया उईके

पालघर, दि. 14 : समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी एकत्र येऊन कोणताही भेदभाव नसेल अशी व्यवस्था उभी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी आदिवासी संस्कृती जगापुढे आणून त्याची जपणूक करण्याचे काम आदिवासी एकता परिषदेमार्फत होत असून मी माझ्या आदिवासी बांधवांना विविध संधी उपलब्ध करून देण्याचा निश्चित प्रयत्न करेन, असा विश्वास छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसया उईके यांनी उपस्थित आदिवासी बांधवांना मार्गदर्शन करताना व्यक्त ... Read More »

पालघर : माँसाहेब मीनाताई ठाकरे अन्नपूर्णा वाहनाचे उद्घाटन

वार्ताहर/बोईसर, दि. 14 : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अन्नपूर्णा वाहनांचे आज पालघर येथील चार बचत गटांना वाटप करण्यात आले. छत्तीसगडच्या खासदार आनुसुईया उईके, पालघरचे खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा व जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांच्या हस्ते या वाहनांचे उद्घाटन व वाटप करण्यात आले. माँ साहेब मीनाताई ठाकरे अन्नपूर्णा वाहन हे संपुर्ण डिजिटल वाहन असल्याकारणाने पदार्थांची विक्री करण्यापासुन ... Read More »

निवृतीनाथांच्या यात्रेसाठी दिंड्या निघाल्या त्र्यंबकेश्वरी

प्रतिनिधी/वाडा, दि.14 : संत निवृत्तीनाथ यात्रा सोहळा येत्या 21 जानेवारीला त्र्यंबकेश्वर येथे आहे. या निमित्ताने तालुक्यातील विविध परिसरातुन निवृत्तीनाथ, ज्ञानोबा, तुकोबांचा गजर करत दिंड्या त्र्यंबकेश्वरच्या (नाशिक) दिशेने रवाना झाल्या आहेत. यावेळी दिंड्यांतील वारकर्‍यांच्या स्वागत व निरोपासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. वाडा तालुक्यातील दिनकरपाडा (कोंढले विभाग) पळसपाडा, मेट, देवघर, गुंज, खानिवली, नांदनी, अबिटघर, तिळसा, झिडके, खरीवली, लोहपे, अंभरभुई आदींसह पंधराहुन ... Read More »

सु.पे.ह. हायस्कूल शताब्दी सोहळ्यात गणित व संस्कृतचे स्कॉलर माजी विद्यार्थी शशिकांत बारी यांचा गौरव

Share on: WhatsApp Read More »

अतिवृष्टीतील बाधीत शेतकर्‍यांना कृषी विभागाने सोडले वार्‍यावर

शेतकरी हवालदिल, अधिकारी संगदिल शेतांचे नुकसान, अवास्तव पंचनामे, फसवी आकडेवारी दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 14 : तालुक्यात मागील पावसाळी हंगामात पावसाने तुंबळ धुमाकुळ घालीत शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान केले आहे. यात शेतीच्या नुकसानी बरोबरच उपजाऊ भातशेतांचेही अतोनात नुकसान झाले आहे. असे असताना शासनाकडून 8 हजार 600 रुपये एवढ्या तुटपुंज्या नुकसान भरपाईवरच शेतकर्‍यांची बोळवण करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील हंगामात विस्कटलेल्या शेतांमधून भात ... Read More »

Scroll To Top