दिनांक 26 May 2020 वेळ 5:38 AM
Breaking News
You are here: Home » 2020 » January » 12

Daily Archives: 12/01/2020

अज्ञात व्यक्तीने शिवसैनिकांच्या गाड्यांच्या काचा फोडल्या

वाड्यात वातावरण तप्त; शिवसैनिक संतापले राजकीय वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप प्रतिनिधी/वाडा, दि. 12 : तालुक्यातील चिंचघर या गावात गेल्या चार दिवसात शिवसैनिकांच्या तीन चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्याचा प्रकार घडला असून राजकीय वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप केला जात आहे. तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा निकाल जाहिर झाला आहे. या निकालातून कुडूस गट, कुडूस गण ... Read More »

बोर्डीच्या सु.पे.ह. हायस्कूलचा शतक महोत्सव पूर्तता सोहळा दिमाखात संपन्न!

प्रतिनिधी/डहाणू, दि. 12 : पालघर जिल्ह्यात शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बोर्डीच्या सु. पे. ह. हायस्कूलचा शतक महोत्सव पूर्तता सोहळा काल, 11 जानेवारी रोजी शाळेतल्या भव्य पटांगणावर दिमाखात संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पूणे येथील श्रृतीसागर आश्रमाचे अध्यक्ष प. पू. स्वामी स्वरुपानंद सरस्वती महाराज, सन्माननीय अतिथी म्हणून नाशिक येथील मृणालिनीज् हर्बास्यूटीकल्स्चे संचालक डॉ. राहुल फाटे, विशेष अतिथी म्हणून आमदार ... Read More »

बोईसरमधील दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करणार! -उद्योगमंत्री सुभाष देसाई

मृतांचा आकडा आठवर वार्ताहर/बोईसर, दि. 12 : येथील औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) एका रासायनिक कारखान्यात काल, शनिवारी भीषण स्फोट झाला. या घटनेत सात जण मृत्यूमुखी व 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर आज कंपनीच्या इमारतीच्या ढिगार्‍याखाली एका बेपत्ता कामगाराचा मृतदेह सापडल्याने मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे. दरम्यान, उद्योग मंत्री सुभाष देसाई व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषी मंत्री दादाजी ... Read More »

Scroll To Top