दिनांक 26 May 2020 वेळ 4:44 AM
Breaking News
You are here: Home » 2020 » January » 07

Daily Archives: 07/01/2020

जि. प. व पं. स. निवडणूक; जव्हारमध्ये 67.64% मतदान

प्रतिनिधी/जव्हार, दि. 7 : पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणार्‍या आठ पंचायत समित्यांसाठी आज, 7 जानेवारी रोजी जिल्ह्यात मतदान पार पडले. यात जव्हार तालुक्यात एकूण 67.64% मतदान झाले. ईव्हीम मशीनमधील बिघाडाच्या काही किरकोळ घटना वगळता संपुर्ण तालुक्यात सुरळीत मतदान पार पडले. यात दोन बूथवरील मशीनचे डिस्प्ले बंद पडले तर चार बूथवरील मशीनमध्ये काही बिघाड झाल्यामुळे सदर मशीन बदलण्यात आल्या. दरम्यान, ... Read More »

विरारमध्ये नकली सोने विकणारी टोळी जेरबंद

हजारो रुपये किंमतीचे नकली सोने हस्तगत राजतंत्र न्युज नेटवर्क/विरार, दि. 7 : वसई तालुक्यातील विविध भागातील ज्वेलर्सच्या मालकांना नकली सोने असली असल्याचे भासवून हजारोंचा गंडा घालणार्‍या टोळीला अर्नाळा पोलिसांनी जेरबंद केले आहे. विरार पश्‍चिमेतील वैशाली ज्वेलर्सच्या मालकाची अशाप्रकारे फसवणूक झाल्यानंतर याबाबत अर्नाळा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास करत तीन जणांच्या या टोळीतील दोघांच्या मुसक्या आवळल्या. ... Read More »

Scroll To Top