दिनांक 26 May 2020 वेळ 4:30 AM
Breaking News
You are here: Home » 2020 » January » 03

Daily Archives: 03/01/2020

चिंचणीचे हरिश्चंद्र चुरी निवृत्त सेवा पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी/डहाणू, दि. 3 : महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स असोसिएशन (पुणे) च्या वतीने दरवर्षी दिला जाणार्‍या व राज्य पातळीवरील मानाच्या समजल्या जाणार्‍या निवृत्त सेवा पुरस्कार प्रदान सोहळ्याचे नुकतेच पुणे येथील संस्थेच्या कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त शिक्षण संचालक दिगंबर देशमुख, तर अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष एन. डी. मारणे उपस्थित होते. या सोहळ्यात डहाणू तालुक्यातील ... Read More »

प्राचार्य संतोष लुले यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न

शिरीष कोकीळ/डहाणू, दि. 3 : तालुक्यातील कोसबाड येथील विकासवाडी अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य संतोष लुले हे नियत वयोमानानुसार निवृत्त झाल्याने 31 डिसेंबर रोजी त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दै. राजतंत्रचे संपादन संजीव जोशी यांनी अध्यक्ष स्थान भुषविले. संतोष लूले हे 15 जून 1984 पासून संस्थेत अध्यापक म्हणून रुजू झाले. दरम्यान ऑक्टोबर 2014 मध्ये त्यांना प्राचार्य म्हणून पदोन्नती मिळाली. ... Read More »

बोईसर : काटकरपाडा येथून सुमारे 9 लाखांचा गुटखा जप्त

राजतंत्र न्युज नेटवर्क/बोईसर, दि. 3 : बोईसरच्या उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांनी येथील काटकरपाडा भागातील एका दुकानाच्या गाळ्यातून सुमारे 8 लाख 90 हजार रुपयांचा गुटखा छापा टाकून जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी दुकानाच्या मालकाला अटक करण्यात आली असुन त्याच्याविरोधात बोईसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अफाउल्लाह अकीलुर रेहमान शेख या 19 वर्षीय तरुणाचे काटकरपाडा भागात एक गाळा असुन या गाळ्यात ... Read More »

Scroll To Top