दिनांक 18 January 2020 वेळ 11:53 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » December » 11

Daily Archives: 11/12/2019

परुळेकर महाविद्यालयात आयोजित कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना पंचायत राज व्यवस्थेसंदर्भात धडे

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 11 : तलासरीतील कॉ. गोदावरी शामराव परुळेकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि डॉ. पी. व्ही. मंडलिक ट्रस्टच्या वतीने आज, बुधवारी पंचायत राज व्यवस्थेतील नेतृत्व गुण विकास संधी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत आपल्या मनोगतातून या कार्यशाळेबद्दलचा हेतू स्पष्ट केला. तसेच पंचायत राज योजनेच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने ... Read More »

बोईसरमध्ये चोरट्यांकडून बँका फोडण्याचा प्रयत्न

वार्ताहर/बोईसर, दि. 11 : बोईसर येथील एयु स्मॉल फायनान्स बँक तसेच एचडीएफसी ली. बँकेची शाखा मंगळवारी (10) रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात यशस्वी न झाल्याने चोरट्यांना रिकाम्या हातीच पळ काढावा लागला. दरम्यान, बोईसर व परिसरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने येथील जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन बोईसर पोलिसांपुढे चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. ... Read More »

मोखाडा कृषी कर्मचार्‍यांच्या वेतनाचे भिजत घोंगडे

कर्मचार्‍यांमध्ये उदासिनता दिवाळीपासून पगाराची आस दीपक गायकवाड/मोखाडा दि. ११ : मोखाडा तालुका कृषी अधिकारी पदाचा घोळ कायम असल्याने 35 हून अधिक कर्मचार्‍यांचे वेतन रखडलेले आहेत. मात्र वरिष्ठ कार्यालयाला कर्मचार्‍यांसह विकास कामांबाबतही गांभीर्य दिसत नसल्याने कर्मचार्‍यांमध्ये उदासिनता निर्माण झाली असून त्याचा दुरगामी परिणाम रोहयो सह अन्य विकास कामांवर दिसून येत आहे. मोखाडा तालुका कृषी अधिकारी पद मागील अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. ... Read More »

Scroll To Top