दिनांक 18 January 2020 वेळ 12:16 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » December » 09

Daily Archives: 09/12/2019

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 16.5 लाखांचा गुटखा पकडला

राजतंत्र न्युज नेटवर्क/तलासरी, दि. 9 : अहमदाबाद-मुंबई महामार्गावरील अच्छाड चेकपोस्ट येथे एका आयशर टेम्पोतून बेकायदेशीररित्या वाहतूक करण्यात येणारा 16 लाख 50 हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. 7 डिसेंबर रोजी संध्याकाळी 4.30 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. महामार्गावरील अच्छाड चेकपोस्टवर वाहनांची तपासणी करणार्‍या तलासरी पोलिसांनी एम.एच 04/जे.यु. 6627 या क्रमांकाच्या संशयित आयशर टेम्पोची झडती घेतली असता त्यात ... Read More »

दमण बनावटीच्या दारुची वाहतूक; दोन कारचालकांविरोधात गुन्हे दाखल

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 9 : परवाना नसताना दिवदमण बनावटीच्या दारुची वाहतूक करणार्‍या दोन कारचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असुन जव्हार व तलासरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून पोलिसांनी एकुण 24 हजार 700 रुपयांची दारु तसेच दोन्ही कार जप्त केल्या आहेत. यातील पहिली कारवाई 7 डिसेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास जव्हार येथील सेलवास नाका ... Read More »

मानद पत्रकार

डॉक्टर्, ॲडव्होकेट, सी. ए., इंजिनिअर, प्राध्यापक, प्रिंसिपल, कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्ती, सामाजिक संस्थांतील पदाधिकारी यांचे मानद पत्रकारितेमध्ये स्वागत आहे. Read More »

राजतंत्र परिवाराचे सदस्य बना

आमच्या E Subscription योजनेचे सदस्य व्हा. आमचे Paid E Reader बना. आमच्या वाचकांच्या यादीत तुमचे नाव येवू द्या. राजतंत्र परिवाराचे सदस्य व्हा. त्यासाठी अवघे रुपये 500 भरुन आमच्या E Paper चे 3 वर्षांसाठी वर्गणीदार  व्हा. विनामूल्य उपलब्ध असलेल्या सुविधांचे पैसे अदा करुन आमचे Premium वाचक बना. तुम्हाला तुमच्या Email अथवा WhatsApp अथवा दोन्हीवरुन ताज्या बातम्या व PDF स्वरुपातील अंक उपलब्ध करण्याची सुविधा पुरविण्यात येईल.त्या मोबदल्यात 3 वर्षांच्या काळात, दैनिक राजतंत्रमध्ये रुपये 1000 मुल्याची (जाहिरात देते वेळी उपलब्ध दरपत्रकानुसार) कुठलीही जाहिरात एकदा विनामूल्य प्रसिद्ध करा! Read More »

दैनिक राजतंत्रच्या सोशल रिपोर्टींग कार्यशाळेचा अवश्य लाभ घ्या !

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजला जाणारा मिडिया सशक्त आणि सक्षम असणे आवश्यक आहे. त्यासाठी सोशल मिडियाची मोठी मदत होऊ शकते. त्याद्वारे प्रत्येक नागरिकाचा सहभाग उपयुक्त ठरु शकतो. यासाठी दैनिक राजतंत्र " सोशल रिपोर्टर " ही संकल्पना सादर करीत आहे. सोशल मिडियाचा वापर करणारा प्रत्येक जण लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ ठरु शकतो.त्यासाठी सोशल मिडियाचा जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे. फेक न्यूजना आळा घालणे आवश्यक आहे. समाज आणि देश घडवण्यासाठी सोशल मिडियाचा वापर झाला पाहिजे. सोशल मिडिया आणि त्याचा वापर करणाऱ्यांची उर्जा आम्ही विधायक मार्गाने गेल्यास आपला देश जागतिक महासत्तेकडे वाटचाल करु शकतो. त्यासाठीच्या आमच्या योजनेत सहभागी व्हा! Read More »

कुंपण शेत खात आहे, लक्ष कोण देणार?

जिल्ह्याच्या विकासाला नख लावून कोट्यावधी रुपये स्वतःच्या पंचतारांकित सुखसोयींसाठी खर्च करणाऱ्या अधिकाऱ्यांवर वचक कोण बसवणार? कोणीतरी बसवेल याची वाट बघायची कि आपण स्वतः मैदानात उतरणार? भांडवलशाही वृत्तपत्रांवर विसंबून रहाल तर तुम्हाला हार्दिक शुभेच्छा! स्वतः मैदानात उतरणार असाल तर चला ... तुम्ही आणि आम्ही, पत्रकारिता समृद्ध करु या! Read More »

“मिडिया” वाचकांनी खरेदी करावा, म्हणजे विकला जाणार नाही!

मिडीयाचा प्रशासनावर आणि राजकारणावर अंकूश हवा.होय, हवाच! पण तो राहिला आहे का? नसेल तर का नाही राहिला? मिडीया कडून आपल्या अपेक्षा आहेत आणि असाव्यात .... पण आपल्याकडूनही मिडीयाच्या काही अपेक्षा असू शकतात. चला आपण काही करु या! आपण सर्वच मैदानात उतरु या! प्रशासनावर आणि राजकारणावर अंकूश ठेवू या. परिस्थितीत सुधारणा करु या. आपण सर्व जण आपली जबाबदारी पार पाडू या. Read More »

Scroll To Top