दिनांक 18 January 2020 वेळ 11:59 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » December » 05

Daily Archives: 05/12/2019

बोईसर-राणीशिगांव येथील जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड

11 जणांना अटक; सुमारे 57 हजारांचा मुद्देमाल जप्त वार्ताहर/बोईसर, दि. 5 : बोईसरमध्ये राजरोसपणे जुगार व सट्टेबाजी मोठ्या प्रमाणात सुरू असून तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत अशा सर्वांनाच मोठ्या प्रमाणात त्याचे वेड लागल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून अशा अड्ड्यांवर कारवाई करण्यात येत असुन मंगळवारी (दि.3) राणीशिगाव येथील सत्यनगर आदिवासी पाड्यावर सुरु असलेल्या एका जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड मारुन 11 जणांना ताब्यात ... Read More »

मोखाड्यात तालुकास्तरीय क्रिडास्पर्धा संपन्न!

प्रतिनिधी/मोखाडा, दि. 5 : मोखाडा तालुका अंतर्गत असणार्‍या खोडाळा विभागातील सुर्यमाळ, किनिस्ते, डोल्हारा, वाकडपाडा, पाथर्डी आणि खोडाळा या केंद्रांतील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधुन शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या शैक्षणिक तालुकास्तरीय क्रिडास्पर्धा नुकत्याच सूर्यमाळ केंद्रात मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोखाडा पंचायत समितीचे सभापती प्रदीप वाघ होते. निसर्गरम्य ठिकाणी वसलेल्या सुर्यमाळ केंद्र शाळेच्या प्रशस्त क्रिडांगणात नियोजनपुर्वक या क्रिडास्पर्धा पार ... Read More »

भाजप वाडा तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छूकांची भाऊगर्दी

प्रक्रिये बाहेरच्या सदस्याचीही वर्णी लागण्याची शक्यता प्रतिनिधी/वाडा, दि. 5 : भारतीय जनता पक्षाच्या वाडा तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छूकांची भाऊगर्दी होत असून या पदासाठी सुरुवातीला 16 इच्छूक सदस्यांनी निवड प्रक्रियेत भाग घेतला. परंतु दोन-अडीच तासांच्या चर्चेअंती तालुकाध्यक्ष पदाच्या या शर्यतीत सात सदस्य रिंगणात राहिले असून त्यांच्यामध्ये एकवाक्यता न झाल्याने तालुकाध्यक्ष पदाचा निर्णय वरीष्ठ पातळीवर घेण्यात येणार असल्याचे समजते. भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक ... Read More »

Scroll To Top