दिनांक 18 January 2020 वेळ 11:10 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » December » 04

Daily Archives: 04/12/2019

ग्रामपंचायत पोट निवडणूका : संबंधित ग्रामपंचायत हद्दींमध्ये आचारसंहिता लागू

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 4 : पालघर जिल्ह्यातील 79 ग्रामपंचायतींमधील 175 सदस्य पद व 2 थेट सरपंच पदांसाठी पोट निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार येत्या 8 डिसेंबर रोजी या निवडणुका पार पडणार असुन 9 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्‍वभुमीवर संबंधित ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आज, 4 डिसेंबरपासुन 12 डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागु करण्यात आली आहे. तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र ... Read More »

मोखाडा तालुका कृषी अधिकार्‍यांचा संगीत खुर्चीचा खेळ

वर्षभरापासून सुरु आहे पदाचा गोंधळ वरिष्ठांचा मनभाईसा कारभार रोहयोच्या कामांना खोडा कर्मचार्‍यांचे पगारही लांबले दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 4 : मोखाड्यातील तालुका कृषी अधिकारी पद मागील 1 वर्षांपासून रिक्त आहे. सद्यस्थितीत येथे प्रशासकीय व आर्थिक अशा वेगवेगळ्या जबाबदार्‍या देऊन 2 अधिकार्‍यांमार्फत कारभार चालविला जात आहे. त्यामुळे कोणाचाही पायपोस कोणाच्याच पायात राहिला नसल्याने रोहयोची कामे खोळंबली असून कर्मचार्‍यांचे पगारही लांबले आहेत. अधिकार्‍यांची ... Read More »

Scroll To Top