दिनांक 03 July 2020 वेळ 5:12 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » December » 02

Daily Archives: 02/12/2019

पालघर जिल्ह्यात एचआयव्हीचे प्रमाण घटले!

आपण बदल घडवू शकतो ही थिम एचआयव्ही ग्रस्त रूग्णाच्या आयुष्यात बदल घडवेल! -जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर दि. 2 : जिल्ह्यामध्ये गेल्यावर्षी 0.27 टक्के एचआयव्ही रूग्ण आढळून आले होते. हे प्रमाण यंदा कमी होऊन 0.22 टक्क्यांवर वर पोहोचले असून गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी एचआयव्हीचे प्रमाण घटले आहे. जिल्ह्यासाठी ही बाब आशादायक असुन जागतिक एड्स दिन 2019 ची आपण ... Read More »

महामार्गावर 24.71 लाखांचा गुटखा जप्त

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 2 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कासा हद्दीत दोन आयशर टेम्पोमधुन एकुण 24 लाख 71 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटने ही कारवाई केली असुन काल, रविवारी (दि.1) एम.एच.05/ए.एम. 4044 व एम.एच 48/ए.वाय. 8254 या क्रमांकांच्या टेम्पोंमधुन हा गुटखा मुंबई येथे विक्रीसाठी नेण्यात होता. दरम्यान, याप्रकरणी मोहम्मद आदील मोहम्मद तारीख शेख (वय ... Read More »

बोईसरमध्ये दुचाकी चोरटा गजाआड; तीन दुचाकी हस्तगत

राजतंत्र न्युज नेटवर्क/बोईसर, दि. 2 : बोईसरमधील विविध भागातून दुचाकी चोरी करणारा चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला असुन या चोरट्याकडून तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. रामनंदन ऊर्फ बिल्ला गणेश पासवान (वय 19 वर्षे, रा.धोडीपूजा) असे सदर चोरट्याचे नाव आहे. 30 नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल जाधव यांना दुचाकी चोरीच्या तपासादरम्यान बिल्ला पासवानबाबत ... Read More »

के. एल. पोंदा हायस्कूलचा 94 वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न!

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 2 : दि डहाणू एज्युकेशन ट्रस्टच्या के एल पोंदा हायस्कूल, एन. एल. अढिया मिडल स्कुल व श्रीमती कमलाबेन त्रिभुवन अढिया कन्यामंदिरचा 94 वा वर्धापनदिन व स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. सचिव प्रदीप कर्णावट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात पनवेलच्या उद्योजिका व शाळेच्या माजी विद्यार्थीनी सुनंदा कोठारी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच मुख्याध्यापक ... Read More »

Scroll To Top