दिनांक 04 July 2020 वेळ 1:44 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » November » 15

Daily Archives: 15/11/2019

नालासोपार्‍यात नायजेरियनकडून 4 लाखांचे कोकेन जप्त!

राजतंत्र न्युज नेटवर्क/नालासोपारा, दि. 15 : नालासोपारा पुर्वेतील प्रगतीनगर भागातून तुळींज पोलिसांनी 4 लाखांचे कोकेन जप्त केले असुन याप्रकरणी एका नायजेरियन नागरीकाला अटक केली आहे. जोसेफ चुकवा (वय 40) असे सदर नायजेरियनचे नाव असुन त्याच्याविरोधात तुळींज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बुधवारी रात्री 10.15 वाजेच्या सुमारास तुळींज पोलिसांनी जोसेफ चुकवा याच्या प्रगतीनगर येथील ... Read More »

शिक्षक सेनेतर्फे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला मदतीचा हात

डहाणूतील बेंडगाव केंद्रात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे केले वाटप प्रतिनिधी/डहाणू, दि. 15 : बालदिन तथा जवाहरलाल नेहरू जयंती निमित्त काल, गुरुवारी (दि.14) मदतीचा एक हात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला साथ या संकल्पनेतून डहाणू तालुका शिक्षक सेनेमार्फत गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर व बसण्यासाठी आसनपट्ट्यांचे वाटप करण्यात आले. डहाणू तालुक्यातील बेंडगाव केंद्रात मान्यवरांच्या हस्ते या साहित्याचे वाटप करण्यात आले. ... Read More »

भाजप पदाधिकार्‍यांकडून मोखाड्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

नुकसान भरपाई आणि कर्जमाफीसाठी आंदोलनाचा इशारा दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 15 : मुसळधार, परतीच्या आणि आता अवकाळी पावसाने पालघर जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी भाजपच्या पालघर जिल्हा पदाधिकार्‍यांनी तालुक्यातील विविध भागातील नुकसानग्रस्त शेतीची थेट बांधांवर जाऊन पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी आणि कर्जमाफी करावी यासाठी मोखाडा तहसीलदारांना निवेदन दिले. याबाबत लवकर ... Read More »

सफाळ्यातील दरोडा प्रकरणातील 9 आरोपींना मुद्देमालासह अटक

राजतंत्र न्युज नेटवर्क/सफाळे, दि. 14 : मागील महिन्यात सफाळे येथील नवघर गावातील एका घरात सशस्त्र दरोडा घालून 42 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेणार्‍या 9 दरोडेखोरांना अटक करण्यात सफाळे पोलिसांना यश आले असुन या दरोडोखोरांकडून लुटून नेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 ऑक्टोबर रोजी नवघर गावात राहणारे फिर्यादी व त्यांची पत्नी रात्री 9.30 च्या सुमारास जेवण ... Read More »

Scroll To Top