दिनांक 04 July 2020 वेळ 12:36 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » November » 14

Daily Archives: 14/11/2019

पंचवार्षिक आराखडा तयार करण्यासाठी जिल्ह्यात विशेष ग्रामसभांचे आयोजन

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 14 : आमचा गाव आमचा विकास या संकल्पने अंतर्गत गावाच्या विकासासाठी 2020-25 पंधरावा वित्त आयोग लागू करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने 10 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या काळात पालघर जिल्ह्यातील 473 ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा घेण्यात येणार आहेत. 10 नोव्हेंबर पासून केळवे रोड, वाकसई, परनाळी, मायखोप, कपासे, माकुणसार, आगरवाडी, नगावे, विराथन खुर्द, दांडा खटाळी, अर्नाळा, टेंभी व ... Read More »

दांडेकर महाविद्यालयात रोजगार मेळव्याचे आयोजन

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर दि. 14 : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्र, रोटरी क्लब पालघर व सोनपंत दांडेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी (दि. 16) रोजी सकाळी 10 वाजता येथील सोनोंपत दांडेकर महाविद्यालयात प. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा, कौशल्य विकास प्रशिक्षण व उद्योजकता शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्यास परिसरातील 15 ते 20 नामांकित कंपन्या आपल्या रिक्त ... Read More »

Scroll To Top