दिनांक 04 July 2020 वेळ 1:36 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » November » 13

Daily Archives: 13/11/2019

पालघर : आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला लाच घेताना अटक

कामाचा धनादेश देण्याकरीता कंत्राटदाराकडे केली होती लाचेची मागणी पालघर, दि. 13 : आश्रमशाळा परिसरात पेव्हरब्लॉक बसवणार्‍या बांधकाम कंत्राटदाराला कामाच्या रक्कमेचा धनादेश देण्याकरीता त्याच्याकडून 10 हजार रुपयांची लाच स्विकारणार्‍या पालघर तालुक्यातील एंबुर-ऐरंबी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (पालघर कॅम्पने ही कारवाई केली. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 34 वर्षीय तक्रारदार बांधकाम कंत्राटदाराने एंबुर-ऐरंबी आश्रमशाळेच्या परिसरातील ध्वजस्तंभ ... Read More »

नालासोपर्‍यात अमली पदार्थांचे सेवन करणार्‍या 5 तरुणांना अटक

राजतंत्र न्युज नेटवर्क/नालासोपारा, दि. 13 : नालासोपारा पोलिसांनी अमली पदार्थांचे सेवन करणार्‍या 5 तरुणांना गजाआड केले असुन नालासोपारा पश्‍चिमेतील डांगेवाडी व टाकीपाडा सोपारा गाव येथून या तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. डांगेवाडी येथील तलावाजवळ असलेल्या मोकळ्या मैदानात तसेच टाकीपाडा सोपारा गाव येथे असलेल्या मोकळ्या मैदानात काही तरुण नियमित अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरुन पोलिसांनी ... Read More »

Scroll To Top