दिनांक 08 December 2019 वेळ 9:01 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » November » 12

Daily Archives: 12/11/2019

माकपच्या राज्य कमिटी बैठकीत आमदार विनोद निकोलेंचा सत्कार

प्रतिनिधी/डहाणू, दि. 12 : नवी मुंबईतील बेलापूर येथे आज 12 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या माकपच्या राज्य कमिटी बैठकीत डहाणूचे नवनिर्वाचित आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांचा प. बंगालचे माजी मंत्री व माकप नेते कॉम्रेड निलोत्पल बसू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बसू यांनी आमदार निकोले यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी माकप ... Read More »

बोईसर : १६ वर्षीय मुलाकडून 22 हजारांची घरफोडी

स्थानिक गुन्हे शाखेकडुन 24 तासात आरोपीला अटक राजतंत्र न्युज नेटवर्क/बोईसर, दि. 12 : मान येथील रुपरजत पार्कमधील एका घरात घरफोडी करुन 22 हजार रुपयांचा ऐवज लंपास करणार्‍या आरोपीला काही तासांतच अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटला यश आले आहे. सदर आरोपी अल्पवयीन असुन त्याची चौकशी करण्यात येत आहे. मान येथील रुपरजत पार्कमध्ये राहणार्‍या शशिकांत गजानन पांडे यांच्या घरात अज्ञात ... Read More »

जनजागृतीअभावी पालघर जिल्ह्यातील लाखो शेतकरी विम्यापासुन वंचित?

केवळ 21 हजार शेतकर्‍यांना पीक विम्याचा लाभ वार्ताहर/बोईसर, दि. 12 : चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा संकटाच्या काळात शेतकर्‍यांना आधार ठरणार्‍या पिकविम्यापासुन मात्र जिल्ह्यातील लाखो शेतकरी वंचित असल्याची बाब पुढे आली असुन पीक विमा उतरवलेल्या केवळ 21 हजार 159 शेतकर्‍यांना विम्याचा लाभ मिळणार आहे. तर उर्वरित शेतकर्‍यांना शासनाच्या मदतीची वाट पाहावी लागणार ... Read More »

Scroll To Top