दिनांक 04 July 2020 वेळ 12:27 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » November » 10

Daily Archives: 10/11/2019

जमावबंदीमुळे शेतकर्‍यांची निर्धार सभा स्थगित

ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकर्‍यांनी केली होती गर्दी प्रतिनिधी/वाडा, दि. 10 : यावर्षी राज्यात पावसाने सर्वत्रच हाहाकार माजवला असून लांबलेल्या पावसामुळे कोकण विभागातील शेतकर्‍यांच्या भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. या शेतकर्‍यांना आता सरकारी मदतीची अपेक्षा असून नुकसान भरपाईसाठी कोणतेही वेगळे नियम न लावता ओला दुष्काळ जाहीर करून सरसकटपणे नुकसान भरपाई मिळावी या मुख्य मागणीसाठी वाडा येथे शेतकर्‍यांनी निर्धार सभा ... Read More »

वाड्यात शिवसेना शेतकरी मदत केंद्राचे उद्घाटन

प्रतिनिधी/वाडा, दि. 10 : अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे संकटात असलेल्या बाधित शेतकर्‍यांना शासन दरबारी मदत मिळावी या उद्देशाने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यात शेतकरी मदत केंद्र सुरु करण्यात येत असून रविवारी (दि. 10) वाड्यात या मदत केंद्राचे उद्घाटन शहापूर विधानसभेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. राज्यातील शेतकरी अवकाळी पाऊस ... Read More »

पालघर : कौटुंबी नदीत टँकर उलटला, रसायन मिसळल्याने संपुर्ण पाणी प्रदूषित

सुदैवान जीवितहानी नाही पालघर, दि. 10 : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गवरील पालघर तालुक्याच्या हद्दीत येणार्‍या मेंढवण येथील कौटुंबी नदीत काल, शनिवारी (दि. 9) रसायन वाहतूक करणारा एक टँकर पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, अपघातग्रस्त टँकरमधील रसायन नदीत पसरल्याने संपूर्ण नदीचे पाणी प्रदूषित झाले असुन या अज्ञात रसायनामुळे फेसाचे मोठे झब्बे तयार झालेले दिसले. या नदीतून पालघर ... Read More »

Scroll To Top