दिनांक 17 January 2020 वेळ 9:10 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » November » 08

Daily Archives: 08/11/2019

जव्हार : खड्डे चुकवताना एसटी बसला अपघात

25 प्रवाशी किरकोळ जखमी बस वाहकाला गंभीर दुखापत प्रतिनिधी/जव्हार, दि. 8 : दाभेरीहून जव्हार बस स्थानकात परतणार्‍या एसटी बसला अपघात झाला असुन रस्त्यातील खड्डा चुकवताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याखाली उतरल्याने यात 25 प्रवाशी जखमी झाले आहेत. किरकोळ जखमींवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर इतर जखमींवर जव्हारच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातात बस वाहकाला ... Read More »

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 7 लाखांचा गुटखा पकडला

कासा पोलिसांची कारवाई राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 8 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चोरोटी टोल नाक्यावर वाहनांच्या तपासणीदरम्यान एका टेम्पोमधुन 7 लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. कासा पोलिसांनी ही कारवाई केली असुन याप्रकरणी ट्रकचा चालक व मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल, गुरुवारी (दि. 7) संध्याकाळी 4.15 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. चारोटी टोलनाक्यावर कासा पोलीस वाहनांची ... Read More »

बोईसरमध्ये जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त; पाच जुगार्‍यांवर गुन्हे दाखल

राजतंत्र न्युज नेटवर्क/बोईसर, दि. 8 : बोईसरमधील गुंदले भागात सुरु असलेल्या एका जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई करत 5 जुगार्‍यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. स्थानिक गुन्हे शाखा बोईसर युनिट व बोईसर पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. गुंदले येथील राजेंद्र सुरेश पान्डे (वय 29) या जुगार्‍याच्या घरासमोरील अंगणातच हा अड्डा सुरु होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर काल, गुरुवारी (दि. 7) स्थानिक गुन्हे शाखा ... Read More »

श्रमजीवी थांबवणार मोखाड्यातील बोट्याच्यावाडीचे स्थलांतर

श्रमजीवीचा प्रायोगिक उपक्रम एकत्रीत कुटुंबांचे पुनर्वसन बारमाही रोजगाराची हमी विवेक पंडितांचा निर्धार दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 8 : तालुक्यातुन सातत्याने होणार्‍या स्थलांतराच्या पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेने सर्जनशील पाऊल उचलले आहे. श्रमजीवीने बोट्याच्यावाडीची रोजगाराबरोबरच एकत्रित कुटुंबांच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्विकारल्यामुळे तालुक्यातील बोट्याचीवाडी या छोटेखानी गावासाठी श्रमजीवीचा हा निर्धार वरदान ठरणार असून कायम रोजगार मिळाल्यानंतर येथील आदिवासींचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन होऊन पर्यायाने कुपोषणाला आळा ... Read More »

Scroll To Top