दिनांक 17 January 2020 वेळ 10:12 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » November » 07

Daily Archives: 07/11/2019

वाड्यात पुलावरील खड्ड्यांमुळे नदीपात्रात पडून एकजण जखमी

प्रतिनिधी/वाडा, दि. 7 : तालुक्यातील शिरीषपाडा ते पाली या मार्गावरील वैतरना पुलावरील खड्ड्यांमुळे एका दुचाकीला आज गुरुवारी अपघात झाला. यावेळी दुचाकीवरील तिघांपैकी एकजण थेट नदीपात्रात पडल्याने जखमी झाला असुन त्याच्यावर वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खरीवली येथील रहिवासी असलेले दीपक (पिंट्या) दिवा, कैलास मुकणे व दिलीप मुकणे असे तिघेजण एम.एच.04/डी. यु.469 या क्रमांकाच्या दुचाकीवरून शिरीष पाडा मार्गे पालीला जात ... Read More »

नालासोपार्‍यात 1 पिस्तुल व 7 काडतुसांसह एकाला अटक

राजतंत्र न्युज नेटवर्क/नालासोपारा, दि. 7 : नालासोपारा पोलिसांनी 1 पिस्तुल व 7 जिवंत काडतुसांसह एकाला अटक केली असुन कैलाससिंग भगवतसिंग राजपुत असे सदर इसमाचे नाव आहे. स्वत:ला बांधकाम व्यवसायिक सांगणार्‍या राजपुतकडे पिस्तुल बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नालासोपारा पश्‍चिमेतील सिविक सेंन्टर ते इंद्रप्रस्थ बिल्डींगकडे जाणार्‍या रस्त्यावर काल, 6 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी संशयावरुन कैलाससिंग ... Read More »

Scroll To Top