दिनांक 15 November 2019 वेळ 3:05 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » November » 06

Daily Archives: 06/11/2019

लांबलेल्या पावसाचा मासेमारीलाही फटका

नुकसान भरपाई देण्याची मच्छीमारांची मागणी वार्ताहर/बोईसर, दि. 6 : यंदा पावसाळा चांगलाच लांबल्याने शेतीसह मासेमारीला त्याचा फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे समुद्रात अनेकवेळा धोक्याची स्थिती होती. परिणामी मच्छिमारांना या कालावधीत मासेमारी बंद ठेवावी लागली. तर नोव्हेंबर व डिसेंबर हा काळ मासळी सुकवण्याचा काळ असल्याने सततच्या कोसळणार्‍या पावसामुळे मासळी देखील कुजून गेली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या नुकसानींचे ज्याप्रमाणे पंचनामे करुन भरपाई दिली ... Read More »

रोजगार हमी योजनेचे तीन तेरा; मोखाड्यातील आदिवासींवर उपासमारीचे संकट

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 6 : रोजगार हमी योजनेसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 48 हजार कोटींची भरघोस तरतूद केली असा प्रचंड गाजावाजा सरकारने केला असला तरी या योजनेचे पार तीन तेरा वाजल्याचे चित्र आहे. मोखाड्यासारख्या दारिद्य्राने गांजलेल्या, कुपोषणग्रस्त तालुक्यात आदिवासी मजुरांना रोजगार हमीवर काम देण्यात आणि त्यांनी केलेल्या कामाची मजुरी देण्यात सरकारचा पूर्ण पराभव झाला आहे. या भागात महिन्याला सरासरी 4 मनुष्य दिवस ... Read More »

Scroll To Top